आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक; 5 ठार आणि 17 गंभीर जखमी
On
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. आग्रा-लखनऊ महामार्गावर बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 17 जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List