photo – रेड बॉडीकॉन गाऊन ड्रेसमध्ये निमरत कौरच्या मनमोहक अदा

photo – रेड बॉडीकॉन गाऊन ड्रेसमध्ये निमरत कौरच्या मनमोहक अदा

बॉलीवूड अभिनेत्री निमरत कौर हिने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.निमरत कौर चित्रपटासोबतच तीच्या वैयक्तीक आयुष्यातहि सक्रिय असते.नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये निमरत कौरने रेड बॉडीकॉन गाऊन ड्रेस घातला आहे. त्यावर हेअर बन सह तिने ड्रेसवर शोभेजल असा क्लासिक न्युड मेकअप केला आहे. आणि रेड हाय हिल्स शुज घातले आहे. या फोटोंसह निमरतने सवाल : Mission का नाम क्या है? जवाब : लाल गुलाब असे कॅप्शन दिले आहे. निमरत कौरच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;