अक्षय कुमार ‘इश्कबाज’, तर बिकिनीत मुलींना पाहिल्यानंतर गोविंदा…, बॉलिवूड सेलिब्रिटींचे रहस्य समोर

अक्षय कुमार ‘इश्कबाज’, तर बिकिनीत मुलींना पाहिल्यानंतर गोविंदा…, बॉलिवूड सेलिब्रिटींचे रहस्य समोर

‘डोली अरमानो की’ यांसारख्या सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावत अभिनेत्री गुड्डी मारुती हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गुड्डी हिने ऑन-ऑफ स्क्रिनवरील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केल आहे. शिवया 90 च्या दशतातील डेटिंग कल्चरबद्दल देखील गुड्डी हिने मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, अभिनेता अक्षय कुमार आणि गोविंदा यांच्याबद्दल देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे.

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ’90 च्या दशकात स्टार्समधील प्रेमप्रकरणं अगदी सामान्य गोष्ट होती. असं असताना देखील सेलिब्रिटी अफेअर सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचे. जेव्हा सेटवर अभिनेता – अभिनेत्री यांना एकत्र पाहिल्यानंतर सर्वांना त्यांच्या अफेअरबद्दल कळून जायचं… कारण ते रात्री एकमेकांच्या रुममध्ये गुपचूप जायचे…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

गुड्डी पुढे म्हणाली, ‘अभिनेते माझ्याकडे तक्रार घेऊन यायचे. अभिनेत्रींची आई देखील त्यांच्यासोबत सेटवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या रोमान्समध्ये अडथळे यायचे… यावर मी अभिनेत्यांना म्हणायची, तुमच्यामुळेच मुलींसोबत त्यांची आई देखील सेट असते…’

गोविंदा यांच्याबद्दल केला मोठा खुलासा…

गुड्डी म्हणाली, ‘गोविंदा दुसऱ्या अभिनेत्यांपेक्षा फार वेगळा होता. इतर अभिनेते फार चालू होते, पण गोविंदा साधा सरळ अभिनेता होता. तो कायम त्याच्या कामात व्यस्त असायचा… आम्ही गोविंदाला म्हणायचो एखादी मुलगी तुझ्यासमोर बिकिनी घालून आली तर तू काय करशील? यावर देखील गोविंदा शांत असायता… अनेक अभिनेत्री गोविंदाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायच्या पण तो लाजायचा….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

अक्षय कुमार होता ‘इश्कबाज’

अक्षय कुमार याच्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘अक्षय कुमारने अनेक महिलांना डेट केल आहे. त्याची एक नाही अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. त्यामधील काही महिला मला माहिती देखील होत्या. अक्षय याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण व्यक्ती म्हणून अक्षय कुमार फार चांगला आहे…’ असं कौतुक अभिनेत्रीने अक्षयचं केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;