अजय चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

अजय चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरू झाला असून महाविकास आघाडी व शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजय चौधरी यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन उद्या शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

आर. एम. भट हायस्कूलसमोरील शिवसेना परळ शाखा येथे हे कार्यालय सुरू करण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता आदित्य ठाकरे हे कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;