नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन, अपघातानंतर रुग्णालयात सुरू होते उपचार

नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन, अपघातानंतर रुग्णालयात सुरू होते उपचार

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. एका अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. नवाब मलिक यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

मलिक यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे, माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. समीर खान यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;