पुण्यात पुन्हा हिट अँड रन, फटाके फोडणाऱ्या तरुणाला गाडीने उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यात पुन्हा हिट अँड रन, फटाके फोडणाऱ्या तरुणाला गाडीने उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यात पुन्हा एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त एक तरुण सोसायटीच्या बाहेर फटाके फोडत होता. तेव्हा एका गाडीने या तरुणाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये सोहम पटेला 35 वर्षीय तरुण आपल्या सासोयटीच्या बाहेर फटाके फोडत होता. फटाके फोडत असताना वेगात एक गाडी आली आणि त्या गाडीने सोहमला जोरदार धडक दिली. या धडकेत सोहम दूर फेकला गेला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात सोहमचा जागीच मृत्यू झाला. सोहमहला धडक देऊन चालक त्याच वेगाने पुढे गेला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;