पोलिसांच्या गाडीतून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आर्थिक रसद, शरद पवार यांचा गंभीर आरोप

पोलिसांच्या गाडीतून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आर्थिक रसद, शरद पवार यांचा गंभीर आरोप

सत्ताधारी पक्षाकडून आपल्याच उमदेवारांना आर्थिक रसद पुरवली जात आहे. पण यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर होत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आज बारामतीत पाडव्यानिमित्र पवारांनी माध्यमांशी संवाद साधला,त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

शरद पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्या उमेदवारांना अर्थसहाय्याचे काम केलं जातं. त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलिसांच्या गाड्यांतून रसद पुरवली जाते, असं त्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेक अधिकाऱ्यांना याबाबत सार्वजनिक ठिकाणी बोलायचं होतं, पण त्यांना ते शक्य नाही असेही शरद पवार म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;