मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, मालाड आणि कांदिवलीतली हवा सर्वाधिक वाईट

मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, मालाड आणि कांदिवलीतली हवा सर्वाधिक वाईट

मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ही अतिशय वाईट झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.

मुंबईतल्या अनेक उपनगरात एअर क्वालिटी इंडेक्स हा 150 च्या वर गेला आहे. वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये 224, चेंबूर 207, घाटकोपर 201, कांदिवली पश्चिम 277 तर मालाडमध्ये 275 एअर क्वालिटी आहे.

बोरिवली पूर्वमध्ये हवेची गुणवत्ता 181असून ही बरी असल्याचे सांगितले जात आहे. भायखळ्यात 198 तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एअरपोर्टवर 122 इतका AQI आहे. 150 च्या वर AQI हा मानवी शरीरासाठी धोकादायक सांगितला जातो.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;