Photo – नऊवारी साडीत आर्चीचा मराठमोळा ठस्का!

Photo – नऊवारी साडीत आर्चीचा मराठमोळा ठस्का!

रिंकू राजगुरू मराठी तसेच हिंदी अभिनयक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटातून रिंकूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रिंकूने पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर  केलं. त्यामुळे संपूर्ण देशात आर्चीचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

रिंकू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. रिंकू नेहमीच तिच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हल्लीच दिवाळी निमित्त पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने निळ्या रंगाची नऊवारी पैठणी सा़डी नेसलीये. तसेच या लूकला शोभेल असा मिनीमल मेकअपही केला आहे.

रिंकूने हा नऊवारी लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात एक लहान आणि एक मोठा हार परिधान केला आहे. सोबतच कानात झुमके, हातात बांगड्या आणि नाकात नथ देखील परिधान केली आहे.

या फोटोंमध्ये रिंकू प्रचंड सुदंर दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर भरभरुन कॉमेण्ट्स केल्या आहेत.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशी फोटोओळही देत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;