जालन्यात 19 महिला उमेदवार

जालन्यात 19 महिला उमेदवार

जालना जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, बदनापूर, जालना आणि भोकरदन या पाच मतदारसंघांत 19 महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर 209 पुरुषांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला उमेदवारांमध्ये कावेरी खटके, अयोध्या कुरणकर, वैशाली घाटगे, शिला पवार, सीताबाई मोहिते, अंजली भुये, गीता गावंडे, बेबीबाई देशमुख, वैशाली दाभाडे, जयश्री कटके, पुष्पा उगले, संगीता गायकवाड, पूजा चाबूकस्वार, सुष्मिता डिघे, निला काकडे, पूजा गुल्लापेल्ली, सपना सुरडकर, संगीता गोरंट्याल आदींचा समावेश आहे. 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे यातील कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;