उद्धव ठाकरे अंबामातेचे दर्शन घेऊन मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ करणार, 5 नोव्हेंबरपासून एक आठवडय़ाचा दौरा

उद्धव ठाकरे अंबामातेचे दर्शन घेऊन मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ करणार, 5 नोव्हेंबरपासून एक आठवडय़ाचा दौरा

असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे… अशी प्रार्थना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा सहा दिवसांचा दौरा शिवसेनेने आज जाहीर केला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून दौऱ्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.

मंगळवार  5 नोव्हेंबर   दुपारी 12.30 वाजता   राधानगरी विधानसभा (अदमापूर)

                            सायंकाळी 6 वाजता     रत्नागिरी (रत्नागिरी व राजापूर विधानसभा)

बुधवार 6 नोव्हेंबर      दुपारी 3 वाजता          भिवंडी ग्रामीण विधानसभा

                            सायंकाळी 7 वाजता     बीकेसीतील महाविकास आघाडीची सभा

गुरुवार 7 नोव्हेंबर      दुपारी 1 वाजता          दर्यापूर विधानसभा

                           दुपारी 3 वाजता         तिवसा विधानसभा

                           सायंकाळी 4 वाजता     बडनेरा विधानसभा

                           सायंकाळी 7 वाजता     बाळापूर विधानसभा

शुक्रवार 8 नोव्हेंबर     दुपारी 3 वाजता           बुलढाणा विधानसभा

                            सायंकाळी 5 वाजता     मेहकर विधानसभा

                            सायंकाळी 7 वाजता     परतूर विधानसभा

शनिवार 9 नोव्हेंबर     दुपारी 3 वाजता           हिंगोली (हिंगोली, कळमनुरी विधानसभा)

                           सायंकाळी 7 वाजता     परभणी (परभणी व गंगाखेड विधानसभा)

रविवार 10 नोव्हेंबर    दुपारी 3 वाजता          सांगोला विधानसभा

                            सायंकाळी 7 वाजता    सोलापूर दक्षिण विधानसभा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;