Video – सुतळी बॉम्बचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; सहाजण गंभीर जखमी

Video – सुतळी बॉम्बचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; सहाजण गंभीर जखमी

सुतळी बॉम्बचा भीषण स्फोट झाला आहे आणि या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात सहाजण जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आंध्र प्रदेशच्या एरुलू जिल्ह्यात सुधाकर नावाचा तरुण स्कूटवरून जात होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. सुधाकर स्कूटरवरून गोणी भरून सुतळी बॉम्ब घेऊन जात होता. पण जाताना एका खड्ड्यात सुधाकरची गाडी अडकली आणि त्यात या सुतळी बॉम्बचा स्फोट झाला. ज्या वेळी स्फोट झाला तेव्हा बाजूली काही तरुण उभे होते. सुधाकर गाडी चालवता होता तेव्हा या स्फोटात त्याचा जागीत मृत्यू झाला तर त्याचा मित्रि गंभीर जखमी झाला आहे. तसेच बाजूला उभ्या असलेले तरुणीही या स्फोटात जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;