हिमालयावरही अदानींची नजर, एका मोठ्या प्रकल्पात करणार गुंतवणूक

हिमालयावरही अदानींची नजर, एका मोठ्या प्रकल्पात करणार गुंतवणूक

गौतम अदानी यांचा अदानी समूह संपूर्ण देशभरात गुंतवणूक करून त्यांचे जाळे पसरवत असताना आता त्यांची नजर हिमलयावर असल्याचे समोर आले आहे. अदानी ग्रृपकडून भूटानमधील गेलेफू मांइंडफुलनेस सिटीमध्ये गुंतवणूकीसाठी प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी एक मोठी टाऊनशिप सुरू होणार आहे.

भूटान हिंदुस्थानच्या सीमेजवळ सुमारे 1,000 चौरस किलोमीटर परिसात टाऊनशिप उभारण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पात सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी अदानी समूहाशी बोलणी सुरू आहेत. तसेच या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचाही अदानीचा विचार असल्याचे समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;