Maharashtra Assembly Election 2024 हेलिकॉप्टरमधून मिंध्यांचे एबी फॉर्म

Maharashtra Assembly Election 2024 हेलिकॉप्टरमधून मिंध्यांचे एबी फॉर्म

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मिंधे गटाने त्यांच्या दोन उमेदवारांसाठी थेट हेलिकॉप्टरमधून एबी फॉर्म पाठवून देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने देवळालीत आमदार सरोज अहिरे आणि दिंडोरी मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिली आहे. आता देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरीतून धनराज महाले यांनी शिंदे गटाच्या वतीने अर्ज दाखल केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;