दुचाकीस्वार महिलेमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं एकमेकांवर आदळली! नेमकी चूक कोणाची?

दुचाकीस्वार महिलेमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं एकमेकांवर आदळली! नेमकी चूक कोणाची?

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या ताफ्याला वामनपुरम, तिरुवनंतपुरम येथे अपघात झाला. सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्या अधिकृत कारसह पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात त्यांच्या गाडीचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र त्यांच्या तर सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुख्यमंत्री विजयन कोट्टायमहून तिरुअनंतपुरमला परतत होते. यावेळी वामनपुरम पार्क जंक्शन येथे सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. एका महिला स्कूटर चालकाने अचानक कट मारून रस्ता ओलांलडला. मात्र यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचे नियंत्रण सुटले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात पिनराई विजयन बालंबाल बचावले. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;