छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी, किशनचंद तनवाणी पदमुक्त
On
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. माघारीमुळे तनवाणी यांना पदमुक्त करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List