जबरा फॅन! सलमान खानला ‘आधारस्तंभ’ अन् ‘गॉडफादर’ मानणारा बॉडीगार्डचा लेक आहे तरी कोण?
सलमान खानचा बॉडिगार्ड शेरा सलमानच्या किती जवळचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण शेराचा मुलगा अबीरही सलमानच्या तेवढ्याच जवळ आहे.
अबीर, ज्याचे टोपणनाव टायगर आहे. तो एक फिटनेस फ्रीक आहे. फिटनेसच्या बाबतीत त्याने वडील शेरा आणि सुपरस्टार सलमान खान यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.
अबीरच्या इंस्टाग्राम पोस्टवर त्याच्या वडिलांच्या आणि सलमान खानसोबतच्या पोजने भरलेल्या असतात. अबीर सलमान खानला गॉडफादर मानतो आणि त्याच्या वडिलांनंतर त्याचा ताकदीचा आधारस्तंभ मानतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List