Maharashtra Assembly Election 2024 : आदित्य ठाकरे उद्या महाडमध्ये, स्नेहल जगताप यांच्या प्रचारासाठी घेणार जाहीर सभा

Maharashtra Assembly Election 2024 :  आदित्य ठाकरे उद्या महाडमध्ये, स्नेहल जगताप यांच्या प्रचारासाठी घेणार जाहीर सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे उद्या (28 ऑक्टोबर) रोजी महाडमध्ये येणार आहेत. महाडच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी रोड शो घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांचा दुपारी 12 वाजता महाड येथे रोड शो होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास स्नेहल जगताप या आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच त्यानंतर दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;