photo – काळ्या रंगाच्या लेहंग्यात राशी खन्नाच्या मादक अदा

photo – काळ्या रंगाच्या लेहंग्यात राशी खन्नाच्या मादक अदा

बॉलीवूड अभिनेत्री राशी खन्ना चा द साबरमती रिपोर्ट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाची टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रामुख्याने राशीने तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मद्रास कॅफे या हिंदी चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले आहे. राशी चित्रपटासोबतच तीच्या वैयक्तीक आयुष्यातहि सक्रिय असते.ती सतत तीच्या इंस्टाग्राम अकाऊंटला तीच्या शुटचे फोटो शेअर करते.

त्याचबरोबर राशीने नुकत्याच दिवाळी अॅडिशन लूकमधले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये ती ब्लॅक बॅकलेस लेहंग्यामध्ये दिसत आहे.

त्या लेहंग्यावर गोल्डन मिरर वर्क केलेले आहेत.

त्यामध्ये ती ब्लॅक बॅकलेस लेहंग्यामध्ये दिसत आहे.

 

तसेच त्यामध्ये राशीने गोल्डन बॉडी स्टोन कानातले घातले आहेत.

आणि त्या लूकला साजेसा स्मोकी मेकअप केला आहे.

आणि या लूकला पुर्ण करण्यासाठी एक शोभेल अशी ब्लॅक हॅन्डबॅग घेतली आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;