ओठांवर लिपस्टिक, टिकली , कानात डूल अन् अंगात लाल रंगाची लेहंगा-चोळी; अभिनेत्याचे असे रुप पाहून सगळेच चक्रावले
बिग बॉस फेम अभिनेता अभिषेक कुमारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होतं आहे
हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याला 'उडारियां' या मालिकेपासून प्रसिद्धी आणि एक ओळख मिळाली. आता अभिषेकला चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आपल्या क्षेत्रात अजून छान काम करण्यासाठी, शिकण्यासाठी अभिषेक एक्टिंग वर्कशॉप आणि क्लासेसही घेत आहेत
अभिषेकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होतं आहे. यामध्ये अभिषेकने अंगात लाल रंगाचा लेहंगा-चोळी परिधान केली आहे. तसेच ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, कानात डूल, गळ्यात दागिना असा मेकअपही केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List