तारापूर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
On
तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका इंडस्ट्रीजमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील धर्मित रिसायकलिंग इंडस्ट्रीजमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List