शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी

शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्धीस दिली आहे.

शिवसेनेकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवार धुळे शहर- अनिल गोटे, चोपडा (अज)- राजू तडवी, जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, बुलढाणा- जयश्री शेळके, दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली- रूपाली राजेश पाटील, परतूर- आसाराम बोराडे, देवळाली (अजा) – योगेश घोलप, कल्याण पश्चिम- सचिन बासरे, कल्याण पूर्व – धनंजय बोडारे, वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव, शिवडी- अजय चौधरी, भायखळा- मनोज जामसुतकर, श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली- संदेश भास्कर पारकर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;