Photo – आदित्य ठाकरे यांची पाचोऱ्यात जंगी प्रचार सभा

Photo – आदित्य ठाकरे यांची पाचोऱ्यात जंगी प्रचार सभा

जळगाव जिल्ह्यातील 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सभा झाली. आपल्या राज्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट बनलेला आहे आणि कोरोनासारख्या कठीण काळातही या राज्यात उद्योग आणण्याचा धडाका लावून रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख संजय सावंत, चाळीसगाव विधानसभेचे उमेदवार उन्मेष पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, एकलव्य सेना अध्यक्ष सुधाकर वाघ आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;