पॉवर ग्रिडमध्ये 795 जागांसाठी भरती
On
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 795 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी ट्रेनी, सहाय्यक ट्रेनी पदांचा समावेश आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती पॉवर ग्रीडच्या अधिकृत वेबसाईट https://www.powergrid.in वर उपलब्ध करण्यात आली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List