Jammu Kashmir जम्मू कश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, चार जवान जखमी

Jammu Kashmir  जम्मू कश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, चार जवान जखमी

विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कश्मीरात दहशतवादी हल्ले कमी झाले नाहीत. गुरुवारी जम्मू कश्मीर मधल्या बारामुल्ला येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे तसेच चार जवान जखमी झाले आहेत.

 रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबरला  रात्री गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या पाच कामगारांसह एका डॉक्टराचा या मृतांत समावेश आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, त्यांना श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;