Photo – आदित्य ठाकरे यांच्या मिरवणुकीत भगवं वादळ!
On
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी वरळीतील इंजिनीअर हब आणि वरळी नाक्यातवरून भव्य मिरवणूक निघाली. यावेळी संपूर्ण वरळी भगवी झाली होती. या मिरवणुकीत शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी होते. सर्व फोटो – संदीप पागडे
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...









Comment List