Photo – जवानी तेरी आफत…!!! अनन्या पांडेचे हॉट फोटोशूट

Photo – जवानी तेरी आफत…!!! अनन्या पांडेचे हॉट फोटोशूट

अभिनेत्री अनन्या पांडे बॉलीवूड सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. जी कायम तिच्या सौंदर्यावरुन चर्चेत असते. दरम्यान अनन्या पांडेने वोग इंडियासाठी नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अन्नया मेटॅलिक मरमेडच्या रुपात दिसत आहे.

क्रॉप टॉप आणि मॅचिंग स्कर्टमध्ये अनन्या बोल्ड अवतारात दिसत आहे.

या आऊटफिटमध्ये तिने मॅचिंग बांगड्या आणि ब्रेसलेट हातात घातले आहे.

डोळ्यांवर ब्लॅक गोल्डन आयशॅडो आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

डोळ्यांवर ब्लॅक गोल्डन आयशॅडो आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

अनन्याच्या या लूकचे प्रचंड कौतुक होत आहे आणि तिच्या फोटोंवर कॉमेण्ट्स करताना दिसत आहे.

तिच्या कामाविषयी बोलायचे तर ती अखेरचे तिला खेल-खेल मध्ये पाहिले गेले होते.

आता ती लवकरच ‘शंकरा’ या सिनेमात दिसणार आहे.

अनन्याचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;