‘मला अजिबात लाज वाटत नाही, की…’ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुमार सानू सोबतच्या नात्यावर बोलली
On
अभिनेत्री कुनिका सदानंदने अनेक मोठे चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम केलय. सलमान खानच्या 'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी आजही तिची आठवण काढली जाते.
मनोरंजनाच्या क्षेत्रात सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी कुनिका सदानंदने व्यक्तीगत आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.
1993 साली माझं प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबत अफेयर चालू होतं. याबद्दल माझ्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाही असं कुनिका सदानंदने एका मुलाखतीत खुलासा केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List