नवऱ्याचा रंग सावळा, नाखूश पत्नीने लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

नवऱ्याचा रंग सावळा, नाखूश पत्नीने लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहितेने नवऱ्याचा रंग सावळा असल्याने लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हाथरस शहरातील मौहल्ला सीयल खेडा जैन गल्लीतील आहे. तोफिक नावाच्या तरुणाचे 4 महिन्यांपूर्वी अलीगढच्या बरौला जाफराबादला राहणाऱ्या सीमरनसोबत लग्न झाले होते. सिमरन तिच्या नवऱ्याचा रंग सावळा असल्याने नाखुश होती. ती त्याच्यासोबत राहू इच्छित नव्हती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांसह विवाहीतेच्या माहेरची लोकंही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास केला असता विवाहीतेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सिमरनच्या नाकेवाईकांनी माहितीनुसार, तिची चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अशातच नवऱ्याशी वाद व्हायचे. दरम्यान तिने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;