Jabalpur Factory Blast – मध्य प्रदेशात जबलपूरमधल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट, अनेक कर्मचारी जखमी

Jabalpur Factory Blast – मध्य प्रदेशात जबलपूरमधल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट, अनेक कर्मचारी जखमी

 

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरी खमारिया येथे मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी तीन कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. फॅक्टरीच्या F-6 विभागात अचानक हवाई बॉम्बचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कारखाना व्यवस्थापनाने बचाव सुरू केले. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच या स्फोटामुळे इमारत कोसळली असून त्या ढिगाऱ्याखाली अनेक जण असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;