बंगळुरु कसोटीचा हिरो सरफराज झाला ‘बाप’माणूस; पुत्ररत्नाचा लाभ, सोशल मीडियावर दिली गुड न्यूज
On
न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीमध्ये पहिले शतक झळकावणारा बॅटर सरफराज खान याच्या घरात पाळणा हलला आहे. सरफराजची पत्नी रोमना जहूर हिने सोमवारी रात्री मुलाला जन्म दिला. सरफराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.
Congratulations #SarfarazKhan on being blessed with a baby boy
pic.twitter.com/65UixyYtC6
— Circle of Cricket (@circleofcricket) October 21, 2024
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List