कुर्ला विधानसभेत मिंधे गटाला खिंडार

कुर्ला विधानसभेत मिंधे गटाला खिंडार

कुर्ला विधानसभेत मिंधे गटाला खिंडार पडले असून अनेक कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते, कुर्ला विधानसभेचे निरीक्षक दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्र. 167 मधील मिंधे गटाचे शाखाप्रमुख इमरान शेख, शाखा समन्वयक खालिद शेख, सोशल मीडिया समन्वयक फरहान शेख यांच्यासह सर्व उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कुर्ला विधानसभाप्रमुख मनीष मोरजकर, उपविभागप्रमुख समीर हिरडेकर, शाखाप्रमुख फारूख गोलंदाज आदी यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;