चीन चंद्रावर अंतराळ स्टेशन उभारणार

चीन चंद्रावर अंतराळ स्टेशन उभारणार

चंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी हिंदुस्थानने चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला होता. त्यानंतर आता चीनने चंद्रावर अंतराळ स्थानक उभारण्याची घोषणी केली. याआधी चीनने स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण केले  आहे.  चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे उपाध्यक्ष डिंग चिबियाओ म्हणाले, चीनने अंतराळ संशोधन उपक्रमांचा 2050 पर्यंतचा रोडमॅप जारी केला आहे. चीनने सुरू केलेले आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र 2028 ते 2035 या काळात उभारले जाईल. तिथे राहून अंतराळ यात्री आणि शास्त्रज्ञ संशोधन करतील. पहिल्या टप्प्यात 2027 पर्यंत चीन अंतराळ स्टेशनचे संचलन, मानवयुक्त चंद्र मोहीम आणि अन्य ग्रहांच्या मोहिमांवर काम करेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;