विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती, तीन माजी मुख्यमंत्री व तीन माजी उपमुख्यमंत्र्यांवर जबाबदारी
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती पुढीलप्रमाणे केली आहे.
z मुंबई व कोकण ः राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर.
z विदर्भ ः छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर.
z मराठवाडा ः राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी.
z पश्चिम महाराष्ट्र ः टी. एस. सिंगदेव व एम. बी. पाटील.
z उत्तर महाराष्ट्र ः डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का.
z वरिष्ठ समन्वयक ः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक व अविनाश पांडे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List