Adah Sharma : सुशांतनंतर आता त्याच्या घरात राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री भितीदायक अनुभवाबद्दल म्हणाली…
2020 साली अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. तेव्हापासून जवळपास चार वर्ष त्याचा फ्लॅट रिकामी आहे. कोणीही त्या फ्लॅटमध्ये जायला तयार होत नव्हतं.
काही काळापूर्वी अभिनेत्री अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतच्या त्या घरामध्ये रहायला सुरुवात केली. सुशांतचा फ्लॅट तिने भाड्यावर घेतला आहे. त्यासाठी तिला ट्रोलही करण्यात आलं.
लोक काय बोलतात याने मला फरक पडत नाही. मी माझ्या निर्णयावर खुश आहे असं अदा शर्माने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं. सुशांतच्या घरात मी सेटल झाली असून मला ते घर आवडलय. फिल्मीग्यान सोबत मुलाखतीत तिने अजूनही काही खुलासे केलेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List