Sunny Deol : दुर्मिळ क्षण, सनी देओलच्या पत्नीचे काही खास PHOTOS
सनी देओल बॉलिवुड पार्ट्यांमध्ये, सार्वजनिक जीवनात फारसा दिसत नाही. सनी देओलचे पत्नी सोबत सुद्धा फार कमी फोटो आहेत. आता सनीच्या कुटुंबाचे काही फोटो समोर आलेत.
देओल कुटुंबाची मोठी सून आणि बॉलिवूड स्टार सनी देओलची पत्नी पूजा देओल लाइमलाइटपासून लांब असते. ती फॅमिली आउटिंग किंवा कुठल्या इवेंटमध्ये सुद्धा दिसत नाही. पूजा देओल शेवटची मुलगा करणच्या लग्नात दिसली होती.
आता बऱ्याच काळानंतर सनी देओलची पत्नी पूजा मुलासोबत दिसली. करणने आईसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. पूजा देओल वेस्टर्न लूकमध्ये दिसतायत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List