अनन्या पांडेला थेट दिली शाहरुख खानच्या लेकाने खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पुढे…
चंकी पांडे याची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अनन्या पांडे हिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. मात्र, सध्या सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय दिसत आहे.
अनन्या पांडे हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय. अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सुहाना खान या लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List