तमिळनाडूत रेल्वेचा भीषण अपघात, दरभंगाला जाणाऱ्या बागमती एक्सप्रेसची मालगाडीला धडक
तमिळनाडूत रेल्वेचा भीषण अपघात झाला आहेत. तामिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या दरभंगाकडे जाणारी बागमती एक्सप्रेस मालगाडीला धडकली. या अपघातानंतर गाडीला आगही लागली आहे.
या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पण या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
VIDEO | Mysuru-Darbhanga Express met with an accident near Kavarapettai Railway Station in the Chennai Division, causing derailment of at least two coaches. More details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/ukS2r9WicS
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List