दीपिका आणि कतरिनाला सोडा थेट ‘या’ अभिनेत्रीसोबत होते रणबीर कपूर याचे अफेअर आणि…
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रणबीर कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बऱ्याच अभिनेत्रींसोबत रणबीर कपूरचे नाव जोडले गेले आहे.
रणबीर कपूर हा दीपिका पादुकोण हिला डेट करत होता. मात्र, त्यानंतर त्याच्या आयुष्यात कतरिना कैफ आली आणि त्याचे आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले.
रणबीर कपूर आणि अमेरिकन अभिनेत्री नरगिस फाखरी यांचीही एकेकाळी चांगलीच जवळीकता वाढली होती. हेच नाही तर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List