Ratan Tata Passed Away – अवघा देश हळहळला… लाडके रतन टाटा अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
On
हिंदुस्थानच्या उद्योगक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणारे टाटा समूहाचे आधारवड, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण रतन नवल टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 21 बंदुकींची मानवंदना त्यांना देण्यात आली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List