Icc Women’s T20 World Cup – टीम इंडियाच्या गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेवर मिळवला 82 धावांनी दणदणीत विजय
दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात टीम इंडियाने आपल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 90 धावांवर बाद झाला. या विजयासह टीम इंडियाने विश्वचषकातील दुसरा विजय साजरा केला.
India secure their largest-ever win in Women’s #T20WorldCup history
#INDvSL #WhateverItTakes
: https://t.co/jeJWKMdUIw pic.twitter.com/2ZWLTimQJN
— T20 World Cup (@T20WorldCup) October 9, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

:
Comment List