निवडणूक आयोग मिंधे भाजपने राज्याला पूर्णपणे लुटण्याची वाट पाहतेय, आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोग मिंधे भाजपने राज्याला पूर्णपणे लुटण्याची वाट पाहतेय, आदित्य ठाकरे यांची टीका

मंगळवारी देशातील हरयाणा व जम्मू कश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले. 2019 ला महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणूक एकत्र झाली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यांसोबत महाराष्ट्राची निवडणूक देखील होईल अशी अपेक्षा होती. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र अद्याप निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीची घोषणा केलेली नाही. त्यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेल यांनी मिंधे भाजप सरकार व निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ” निवडणूक आयोग मिंधे भाजप सरकार पूर्णपणे राज्याला लुटण्याची वाट पाहत आहे’,अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;