ट्विंकल खन्ना हिचा ‘तो’ हैराण करणारा खुलासा, म्हणाली, बॉयफ्रेंड…

ट्विंकल खन्ना हिचा ‘तो’ हैराण करणारा खुलासा, म्हणाली, बॉयफ्रेंड…

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्नाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून चार हात दूर आहे. मात्र, असे असतानाही ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ट्विंकल खन्ना दिसते. ट्विंकल खन्ना आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण प्रेग्नंट असल्यासारखे वाटत असल्याचे थेट म्हटले होते.

ट्विंकल खन्ना ही खरोखरच प्रेग्नंट आहे का हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता आणि लोकांना मोठा धक्का देखील बसला. ट्विंकल खन्ना हिने एक मोठा खुलासा केला. ट्विंकल खन्ना हिने आपल्याला काही वर्षांपूर्वी वडिलांना काय सल्ला दिला त्याबद्दल भाष्य केले. हेच नाही तर वडील राजेश खन्ना यांनी आपल्याला बॉयफ्रेंडबद्दल हा सल्ला दिल्याचे ट्विंकल खन्नाने म्हटले.

ट्विंकल खन्ना म्हणाली की, माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला होता की, एकाच वेळी चार बॉयफ्रेंड बनव…म्हणजे तुझे हदय कधीच तुटणार नाही…ट्विंकल खन्ना म्हणाली की, मी माझ्या वडिलांना ही गोष्ट कधीच सांगू शकले नाही की, माझे हदय तोडण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीमध्ये आहे ती व्यक्ती म्हणजे माझे वडिलच…

ट्विंकल खन्ना हिने हे देखील म्हटले की, तिच्यासाठी कायमच डिसेंबर महिन्यात फादर्स डे असायचा. ट्विंकल खन्ना ही चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, पती अक्षय कुमार हा चित्रपटांमध्ये मोठे धमाके करताना दिसतो. एका मागून एक चित्रपट अक्षय कुमार याचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो.

अक्षय कुमार याचे चित्रपट रिलीज होत आहेत. मात्र, त्याच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये. अक्षय कुमार हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षय कुमार याने आपल्या मुलाबद्दल मोठा खुलासा केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;