दोन अमेरिकन संशोधकांना यंदाचे वैद्यक नोबेल

दोन अमेरिकन संशोधकांना यंदाचे वैद्यक नोबेल

जनुक नियमनात सुक्ष्म आरएनए बजावत असलेल्या भूमिकेबद्दल दिशादर्शक संशोधन करणारे अमेरिकेचे शास्त्रज्ञ व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना 2024चे वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जिवांचा विकास आणि कार्य कसे होते याचे आकलन होण्यात मदत करणारे हे महत्त्वाचे मूलभूत संशोधन असल्याचे नोबेल अकादमीने म्हटले आहे.  सध्या मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञानाचे प्राध्यापक असलेले अॅम्ब्रोस यांनी हार्वर्ड विद्यापीठात हे संशोधन कार्य केले. अनुवांशिकता शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या रुवकुन यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये हे संशोधन केले, असे नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;