Photo – मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान धावली पहिली अंडरग्राऊंड मेट्रो
On
भुयारी मेट्रोने प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न साकार झाले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- 3 मार्गातील आरे ते बीकेसी या 12.44 किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली. या मार्गावर एकूण 27 मेट्रो स्थानके असून त्यातील 26 स्थानके भूमिगत आहेत. मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा टप्पा महत्त्वपूर्ण असून दिवसाला साडेचार लाख प्रवासी मेट्रोने ये-जा करतील, असा एमएमआरसीएलला अंदाज आहे. फोटो – रुपेश जाधव
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List