Bigg Boss Marathi Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा महामुकाबला होणार अवघ्या काही वेळात सुरू
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले अवघ्या काही तासांमध्येच सुरू होतोय. रितेश देशमुख आपल्या खास स्टाईलमध्ये फिनालेला होस्ट करताना दिसले. 7o दिवसांनंतर बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा ही केली जाईल. वोटिंग ट्रेंड देखील पुढे आले आहेत. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर. या सहा नावांपैकीच एक ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता होईल. आज 6 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता बरोबर बिग बॉस मराठीच्या फिनालेला सुरूवात होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List