Bigg Boss Marathi 5: कधी आणि कुठे मोफत पाहता येणार ‘बिस बॉस’चा Grand Finale
'बिग बॉस मराठी' सिझन 5 मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या सिझनचा फिनाले तुम्हाला मोफत पाहता येणार आहे. पण कसा? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असले.
शोच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. बिग बॉस मराठीचा Grand Finale होणार आहे धमाकेदार.. मग, आजच तुमचं कॅलेंडर बुक करून ठेवा! असं कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं आहे.
'बिग बॉस' मराठीचा Grand Finale, 6 ऑक्टोबर, संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema पाहता येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List