यंदा कडाक्याची थंडी पडणार

यंदा कडाक्याची थंडी पडणार

येत्या 15 ऑक्टोबरपासून मान्सून देशातून निरोप घेणार असून थंडीची चाहूल लागेल. आयएमडीच्या मते, या वर्षी देशात 8 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडू शकते. यंदाचा हिवाळा सामान्यपेक्षा कडक राहील.  आयएमडीच्या म्हणण्यानुसार, उत्तर हिंदुस्थान, खास करून दिल्ली- एनआरसी आणि आजूबाजूच्या भागात जास्त थंडी पडेल.  आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, यंदा मान्सून पाच दिवस उशिरा निघाला. महाराष्ट्रातून 10 ते 12 ऑक्टोबर, तर देशातून 18 ऑक्टोबरच्या सुमारास परतण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये एल निनोची 71 टक्के शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;