बिहारमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची पाण्यात इमर्जन्सी लँडिंग! दोन्ही पायलट सुरक्षित

बिहारमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची पाण्यात इमर्जन्सी लँडिंग! दोन्ही पायलट सुरक्षित

बिहारमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी आणि मदतीसाठी हवाई दलाचे जवान सेवा बजावत आहेत. मात्र मुझफ्फरपूरमध्ये पुरात अडकलेल्यांना मदत पोहचवण्यासाठी गेलेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या सीतामढीमध्ये पुरात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या दरम्यान Advanced Light Helicopter च्या पंख्यामध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटसह आणखी एक जवान असे तिघेजण होते. हे तिघेही सुरक्षित असून कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, अशी माहिती हवाई दलाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;