निर्मला सीतारामनकिरुद्ध तपासास कर्नाटक हायकोर्टाची स्थगिती
On
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून आणि ईडीसारख्या यंत्रणांचा उपयोग करत विविध कंपन्यांकडून कथितपणे हजारो कोटी रुपयांची खंडणीवसुली केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरनुसार तपास करण्यास सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.या एफआयआरमध्ये क्रमांक चार चे आरोपी असलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी दाखल केलेल्या याचिकेकर न्या. एम. नागप्रसन्ना यांनी हे अंतरिम आदेश दिले.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List